न्यायालयाने दररोज रात्री आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत दोनच तास फटाके वाजविण्यास मुभा दिली असून, त्यानंतर फटाके वाजविल्यास ते कायद्याने गुन्हा ठरविला आहे. सर्व राज्य सरकारांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. न्यायालयाने दिवाळीच ...
पुढच्या वर्षी लोकसभेच्या व विधानसभेच्या अशा दोन्ही निवडणुका होणार असून, त्याची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्यापरिने करण्यास सुरूवात केली आहे. पक्षीय पातळीवर काही पक्षांनी खासगी संस्थेमार्फत सर्व्हेक्षण करून मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न क ...
नाशिक व नगर जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांमध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी समन्यायी पाणीवाटपाच्या निर्णयानुसार नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले होत ...
आमदार अनिल कदम यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले, प्रमुख पाहुणे म्हणून महसुलमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री गिरीष महाजन यांना पाचारण करण्यात आले होते. ...
खुल्या बाजारात साखरेचे भाव ३५ रुपयांपर्यंत गेल्याने यंदा गोरगरिबांची दिवाळी साखरेविनाच साजरी करण्याची वेळ आलेली असताना राज्य सरकारने यंदा मात्र खुल्या बाजारातून साखर खरेदी करून ती रेशनवर प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला एक किलोप्रमाणे वाटप करण्याचे ठरविले ...
जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, दिंडोरी व निफाड हे दोन्ही तालुके मुबलक पाण्यामुळे सधन म्हणून गणले जातात. धरण व नदीच्या पाण्याची मुबलकता लक्षात घेता द्राक्ष, कांदा, भाजीपाला पिकविण्याकडे येथील शेतकºयांचा कल असला तरी, गेल्या वर्षापासून येथ ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत मतदार यादी अद्यावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदारांची आॅनलाइन माहिती भरण्याचे काम ठेकेदारांना देण्यात आले ...