आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आयोगाच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या मतदार यादीला यंदा अधिक महत्त्व असून, सप्टेंबर ते आॅक्टोबर अखेर संपूर्ण देशात राबविलेल्या या मोहिमेला मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यात दोन ल ...
शासनाचा जनविरोधी कारभाराचा निषेध म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधान मोर्चा काढण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शालिमार येथे निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...
शहरात महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली जितकी चर्चेची ठरली, तितक्याच प्रमाणात त्यांच्या बदलीनंतर महापौरांच्या रामायण या निवासस्थानाबाहेर फोडलेल्या फटाक्यांची चर्चा होत आहे. मुंडे यांच्या कामकाजाबाबत शासन दरबारी तक्रारी झाल्यानेच शासनाने त्यां ...
शनिवारी छगन भुजबळ यांनी मांजरपाडा प्रकल्पाच्या अधिका-यांसमवेत दिंडोरी तालुक्यातील देवसाने व सुरगाणा तालुक्यातील मांजरपाडा येथील बोगद्याची व धरणाची प्रत्यक्ष पाहणी करून जलसंपदा विभागाच्या अधिका-यांसोबत चर्चा केली. सदर प्रकल्पाच्या ८.९६ किमी लांबीच्या ...
गेल्या वर्षी व यंदाही जिल्ह्यातील वाळू ठिय्यांचे लिलाव झालेले नाहीत, अशा परिस्थितीत जिल्ह्यातील कोरड्याठाक पडलेल्या नद्यांमधून वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी केली जात आहे. तर परजिल्ह्यातूनही रात्री-अपरात्री वाळूचे ट्रक शहरात दाखल होत ...
अपु-या पावसामुळे जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, त्यात नाशिक, चांदवड, सिन्नर, मालेगाव, बागलाण, देवळा, नांदगाव, इगतपुरी या तालुक्यांचा तसेच निफाड व येवला तालुक्यातील १७ मंडळांचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये पिण्याच्या प ...
सत्तेवरून दूर गेल्यानंतर पहिल्यांदाच कॉँग्रेस पक्षाच्या देणगीदारांची संख्या घटली असून, सन २०१७-१८ मध्ये पक्षाला फक्त २७ कोटी रूपये पक्ष निधी मिळालेला आहे. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीला शस्त्र, सामुग्रीसह सामोरे जाण्यासाठी पैशांची मोठी कमतरता भासणा ...
गेल्या सहा महिन्यांपासून भाजपाचे लोकप्रतिनिधी व नगरसेवक आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या महापालिकेच्या कामकाजात अडथळे निर्माण करून त्यांच्या बदलीसाठी प्रयत्नशील होते. परंतु मुंडे यांना मुख्यमंत्र्यांचे अभय असल्यामुळे शक्य होत नव्हते. मुंडे यांनी आपल्या प ...