कोरेगाव भीमा येथील गेल्या वर्षाच्या जातीय दंगलीनंतर दलित संघटनांच्या डझनभर नेत्यांपैकी फक्त प्रकाश आंबेडकर यांनी ठोस भुमिका घेत दलीतांच्या बचावासाठी महाराष्टÑ बंदची हाक दिली व त्याला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. या एकमेव घटनेतून दलित समाज एकाएकी एकत्र ...
नाशिक लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटना बांधणीच्या रूपाने चालविलेला प्रचार नेमका कोणासाठी? असा प्रश्न पडू लागला आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाबरोबरच, धुळे मतदारसंघात मोडणाऱ्या मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य या दोन विधानसभा मतद ...
नाशिक मर्चन्ट बॅँकेच्या निवडणूक तब्बल दहा वर्षानंतर झाल्यामुळे या निवडणुकीला सहकार क्षेत्रात मोठे महत्व प्राप्त झाले होते. बॅँकेच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक क्षेत्रावर पकड मजबुत करण्याबरोबरच त्याचा राजकीय लाभ पदरात पाडून घेण्याचे मोठे माध्यम म्हणू ...
निवडणूकप्रक्रिया पारदर्शी व निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या प्रत्येक कार्यक्रम, उपक्रमात वेळोवेळी राजकीय पक्षांना सामावून घेण्याची भूमिका घेतली जात असली तरी, राजकीय पक्षांची उदासीनताच नेहमीच स्पष्ट झाली आहे. प्रारूप मतदारयाद्या राजकीय प ...
राज्यात गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर लगेचच इगतपुरी तालुक्यातील वाडीव-हे येथे रेशनचा तांदूळ पकडल्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी खासगी २४ व्यक्तींविरुद्ध मोक्कान्वये कारवाई केली होती. त्यातील काही आरोपी अद्यापही पो ...
तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर छगन भुजबळ यांनी राष्टÑवादी पक्षाचे प्रत्येक व्यासपीठ तर गाजवलेच, परंतु अखिल भारतीय समता परिषदेच्या संघटन विस्तारातही गुंतवून घेतले असून, त्यातूनच राज्यातील बीड, श्रीगोंदा, शहादा, सोनगीर या ठिकाणी समता मेळावे घेऊन मरगळल ...
कॉँग्रेसच्या विचारसरणीत घडलेल्या हिरे कुटुंबीयांनी नेहमीच सत्तेच्या परिघातच राहणे पसंत केले, परिणामी पुष्पाताई हिरेंच्या रूपाने राज्याच्या सत्तेवर अनेक वर्षे या कुटुंबाने राज्य केले. कालांतराने राजकारणाचे वारे काहीसे उलटे फिरू लागताच, पुष्पातार्इंचे ...
जिल्ह्यातील नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, येवला, मालेगाव या पाच तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींची मुदत मार्च ते मे महिन्यात संपुष्टात येत असून, राज्य निवडणूक आयोगाकडून तत्पूर्वीच या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यादृष्टी ...