माणिकराव कोकाटे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. तत्पूर्वी सेना-भाजपाची युती होणार नाही असे गृहीत धरून कोकाटे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी काही महिन्यांपासूनच सुरू केली होती. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर ...
यंदा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत फक्त ८२ टक्केच पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पावसाळ्यातच काही तालुक्यांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. परिणामी शासनाने जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून टंचाईच्या उपाययोजना लागू केल्या आहेत. फेब्रुवार ...
एरव्ही मतदार यादीत नाव नसल्याचे पाहून आयोगाच्या नावाने बोटे मोडणाऱ्या मतदारांवर यंदा आयोग अधिक मेहेरबान झाला असून, यापूर्वीच्या प्रतिमा पुसून काढण्यासाठी मतदारांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी राज्य सरकार व पर्यायाने सर्वच मतदा ...
लोकसभेच्या निवडणुकीसाठी आयोगाने मराठी व हिंदी भाषेत अंतिम मतदार यादी मतदारांसाठी जाहीर केली असली तरी, दक्षिण तसेच महाराष्टÑाला लागून असलेल्या कर्नाटक राज्यात कन्नड भाषेत मतदारांची यादी जाहीर करण्याबरोबरच मुस्लीम मतदारांसाठी विशेषत: मालेगाव व भिवंडी य ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचे अनुदान जमा करण्याची सरकारची घाई असली तरी, प्रत्यक्षात किचकट प्रक्रिया पाहता, सर्वच शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी अनुदान मिळेल याविषयी श ...
येत्या ७ ते ८ मार्च रोजी निवडणूक तारखा घोषित होतील व येत्या तीन महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आजवर झालेल्या निवडणुकांचा विचार करता ही निवडणूक ख-या अर्थाने परिवर्तन घडविणारी असून, निवडणूक यंत्रणेवर आपली शंका नाही, मात्र केंद्र व राज्य स ...
नाशिक विभागातील नाशिक व नगर जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघापैकी दोन मतदार संघ शिवसेनेकडे व दोन भारतीय जनता पक्षाकडे आहेत. त्यामुळे नाशिक मुक्कामी भाजपाने त्यांच्या शक्ती केंद्र प्रमुखाचे संमेलन नाशिकमध्ये घेणे यामागे दुहेरी अर्थ प्रतिध्वनीत होतो. मु ...