![पत्नीच्या डोळ्यादेखत पती गेला वाहून, भाळवणीतील नदीपात्रात घडली दुर्घटना - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com पत्नीच्या डोळ्यादेखत पती गेला वाहून, भाळवणीतील नदीपात्रात घडली दुर्घटना - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com]()
डोळ्यादेखत पती पाण्यातून वाहून गेल्याने पत्नी सुवर्णा यांच्यासह नातेवाईकांना मोठा धक्का बसला ...
![मिरजेत सुरेश खाडेंना वगळून होणारे चंद्रकांत पाटलांचे कार्यक्रम, भाजपमधील मानापमान नाट्याची चर्चा - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com मिरजेत सुरेश खाडेंना वगळून होणारे चंद्रकांत पाटलांचे कार्यक्रम, भाजपमधील मानापमान नाट्याची चर्चा - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com]()
मिरजेत कामगारमंत्री सुरेश खाडे यांना वगळून होणाऱ्या कार्यक्रमांना भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केला. ...
![सांगली: नेर्लेत महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, वर्षातील चौथी घटना - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com सांगली: नेर्लेत महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, वर्षातील चौथी घटना - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com]()
वाळवा तालुक्यातील महामार्ग परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. वर्षभरात या ठिकाणी चौथ्या बिबट्याचा मृत्यू ...
![इस्लामपुरातील 'त्या' विवाहितेचा खून, दोन मुलीच झाल्याच्या रागातून पतीने विहिरीत दिलं ढकलून - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com इस्लामपुरातील 'त्या' विवाहितेचा खून, दोन मुलीच झाल्याच्या रागातून पतीने विहिरीत दिलं ढकलून - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com]()
पहाटे फिरायला जाण्याचा बहाणा करत पत्नी राजनंदिनी हिला आपल्या दुचाकीवरून कापूसखेड रस्त्यावरून घेऊन गेला. अन् विहिरीत ढकलून दिले. ...
![चांदोली धरण पूर्ण क्षमतेने भरले, ४५७३ क्युसेक विसर्ग सुरू - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com चांदोली धरण पूर्ण क्षमतेने भरले, ४५७३ क्युसेक विसर्ग सुरू - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com]()
गतवर्षी २१ सप्टेंबरला पूर्ण क्षमतेने भरले होते. ...
![ऐटबाज युवराजाची कुंडलच्या डोंगरावर वर्षा सहल, तुरेवाल्या भारीट पक्ष्याने वेधले लक्ष - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com ऐटबाज युवराजाची कुंडलच्या डोंगरावर वर्षा सहल, तुरेवाल्या भारीट पक्ष्याने वेधले लक्ष - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com]()
उन्हाळी हंगामात पंजाब, हरियाणासह काश्मिर खोऱ्यात आढळणारा हा पक्षी रूबाबदारपणामुळे लक्षवेधक ठरत आहे. ...
![अजगराला मारून जाळले; रत्नागिरीच्या तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com अजगराला मारून जाळले; रत्नागिरीच्या तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com]()
पुरलेले मृत अजगर पंचनामा करून वन विभागाने ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
![धक्कादायक! घरगुती वादातून डोक्यात खोरे घालून पत्नीचा खून - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com धक्कादायक! घरगुती वादातून डोक्यात खोरे घालून पत्नीचा खून - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com]()
बऱ्याचवेळा किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होत होते. ...