लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

श्रीनिवास नागे

deputy news editor, bureau chief of sangli office, kolhapur
Read more
Tulsi Vivah: तुळशीचं लग्न, पण झेंडूच्या दरात विघ्न! - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Tulsi Vivah: तुळशीचं लग्न, पण झेंडूच्या दरात विघ्न!

दरवर्षी दिवाळी व तुळशीविवाहाला झेंडूच्या फुलांना चांगला दर मिळतो. ...

सांगली: तपासासाठी पोलिसांनी शेतकरी बनून १५ गावात केली भटकंती, ४८ तासात अट्टल चोरट्यास ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: तपासासाठी पोलिसांनी शेतकरी बनून १५ गावात केली भटकंती, ४८ तासात अट्टल चोरट्यास ठोकल्या बेड्या

दिवाळीच्या पहिल्या पहाटे धनाजी जाधव यांच्या मालकीचा १८ लाख रुपये किंमतीचा १२ चाकी ट्रकची चोरी झाली होती. ...

इस्लामपुरातील जमीन घोटाळ्यातील आठ जणांचे जामीन फेटाळले; मंडल अधिकारी, तलाठ्याचा समावेश - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरातील जमीन घोटाळ्यातील आठ जणांचे जामीन फेटाळले; मंडल अधिकारी, तलाठ्याचा समावेश

विजय बापू पाखरे (वय ५४, रा. इस्लामपूर, सध्या रा.शेरे-कराड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. यातील १० जणांविरुद्ध फसवणुकीसह दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला.  ...

इस्लामपुरात कव्वाली कार्यक्रमात एकाचा हवेत गोळीबार, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाकडे रोख; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरात कव्वाली कार्यक्रमात एकाचा हवेत गोळीबार, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाकडे रोख; व्हिडीओ व्हायरल

या घटनेचा व्हिडीओ आज, शुक्रवारी व्हायरल झाल्यानंतर या गोळीबाराची शहरात मोठी चर्चा होत आहे. ...

लष्करात नोकरीच्या आमिषाने साडेचार लाखांचा गंडा, सैन्याच्या नावाने बनावट सही-शिक्क्याचे पत्रही पाठविले - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लष्करात नोकरीच्या आमिषाने साडेचार लाखांचा गंडा, सैन्याच्या नावाने बनावट सही-शिक्क्याचे पत्रही पाठविले

याप्रकरणी बेडग येथील एकासह कोल्हापुरातील दोघांवर गुन्हा दाखल ...

सांगली: आईसह तीन मुलींचे मृतदेह तलावात आढळले, जत तालुक्यात उडाली एकच खळबळ - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: आईसह तीन मुलींचे मृतदेह तलावात आढळले, जत तालुक्यात उडाली एकच खळबळ

ग्रामस्थांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून पतीनेच पत्नीसह तीन मुलींना तलावात ढकलून दिल्याची चर्चा ...

आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कुस्ती बाहेर!, मल्ल-प्रशिक्षकांतून तीव्र प्रतिक्रिया - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कुस्ती बाहेर!, मल्ल-प्रशिक्षकांतून तीव्र प्रतिक्रिया

आतापर्यंत ‘राष्ट्रकुल’मध्ये भारताने या खेळात ४९ सुवर्णांसह ११४ पदकांवर आपली मोहोर उमटवली आहे. व्हिक्टोरियातील स्पर्धेतून कुस्ती खेळाला वगळण्यात आल्यामुळे कुस्तीप्रेमींची निराशा होणार आहे. ...

इस्लामपुरात चालकास मारहाण करत रोकड, ट्रक पळवला; अज्ञात युवकाविरुद्ध लुटमारीचा गुन्हा - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरात चालकास मारहाण करत रोकड, ट्रक पळवला; अज्ञात युवकाविरुद्ध लुटमारीचा गुन्हा

इस्लामपुरात चालकास मारहाण करत रोकड आणि ट्रक पळवल्याची घटना घडली आहे.  ...