लाईव्ह न्यूज :

author-image

श्रीनिवास नागे

deputy news editor, bureau chief of sangli office, kolhapur
Read more
कामगारमंत्र्यांच्या निषेधार्थ मिरजेत ‘वॉन्लेस’च्या कर्मचाऱ्यांनी केलं मुंडण, उपोषण सुरूच - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कामगारमंत्र्यांच्या निषेधार्थ मिरजेत ‘वॉन्लेस’च्या कर्मचाऱ्यांनी केलं मुंडण, उपोषण सुरूच

सांगली : मिरजेतील वॉन्लेस रुग्णालयातील कर्मचारी व संभाजी ब्रिगेडच्या कामगार आघाडीतर्फे वेतनाच्या मागणीसाठी रुग्णालय प्रवेशद्धारात बेमुदत उपोषण सुरू आहे. ... ...

खाऊची पाने यंदा होणार महाग, थंडी जोमात आणि पानवेली कोमात - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खाऊची पाने यंदा होणार महाग, थंडी जोमात आणि पानवेली कोमात

पदरमोड करून तयार केलेले पानमळे परतीच्या पावसाने व थंडीने डोळ्यादेखत नामशेष होत आहेत. ...

Tulsi Vivah: तुळशीचं लग्न, पण झेंडूच्या दरात विघ्न! - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Tulsi Vivah: तुळशीचं लग्न, पण झेंडूच्या दरात विघ्न!

दरवर्षी दिवाळी व तुळशीविवाहाला झेंडूच्या फुलांना चांगला दर मिळतो. ...

सांगली: तपासासाठी पोलिसांनी शेतकरी बनून १५ गावात केली भटकंती, ४८ तासात अट्टल चोरट्यास ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: तपासासाठी पोलिसांनी शेतकरी बनून १५ गावात केली भटकंती, ४८ तासात अट्टल चोरट्यास ठोकल्या बेड्या

दिवाळीच्या पहिल्या पहाटे धनाजी जाधव यांच्या मालकीचा १८ लाख रुपये किंमतीचा १२ चाकी ट्रकची चोरी झाली होती. ...

इस्लामपुरातील जमीन घोटाळ्यातील आठ जणांचे जामीन फेटाळले; मंडल अधिकारी, तलाठ्याचा समावेश - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरातील जमीन घोटाळ्यातील आठ जणांचे जामीन फेटाळले; मंडल अधिकारी, तलाठ्याचा समावेश

विजय बापू पाखरे (वय ५४, रा. इस्लामपूर, सध्या रा.शेरे-कराड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. यातील १० जणांविरुद्ध फसवणुकीसह दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला.  ...

इस्लामपुरात कव्वाली कार्यक्रमात एकाचा हवेत गोळीबार, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाकडे रोख; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरात कव्वाली कार्यक्रमात एकाचा हवेत गोळीबार, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाकडे रोख; व्हिडीओ व्हायरल

या घटनेचा व्हिडीओ आज, शुक्रवारी व्हायरल झाल्यानंतर या गोळीबाराची शहरात मोठी चर्चा होत आहे. ...

लष्करात नोकरीच्या आमिषाने साडेचार लाखांचा गंडा, सैन्याच्या नावाने बनावट सही-शिक्क्याचे पत्रही पाठविले - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लष्करात नोकरीच्या आमिषाने साडेचार लाखांचा गंडा, सैन्याच्या नावाने बनावट सही-शिक्क्याचे पत्रही पाठविले

याप्रकरणी बेडग येथील एकासह कोल्हापुरातील दोघांवर गुन्हा दाखल ...

सांगली: आईसह तीन मुलींचे मृतदेह तलावात आढळले, जत तालुक्यात उडाली एकच खळबळ - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: आईसह तीन मुलींचे मृतदेह तलावात आढळले, जत तालुक्यात उडाली एकच खळबळ

ग्रामस्थांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून पतीनेच पत्नीसह तीन मुलींना तलावात ढकलून दिल्याची चर्चा ...