लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

श्रीनिवास नागे

deputy news editor, bureau chief of sangli office, kolhapur
Read more
जिल्ह्यातील १४३२ शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्ह्यातील १४३२ शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा

भूविकास बँकेच्या कर्जदारांना फायदा : १३३ कोटी झाले माफ; जिल्हा प्रशासनाला आदेश ...

Sangli Crime: विहिरीच्या पाण्यावरून वाद, चुलता-पुतण्याचा तलवारी-कुऱ्हाडीने खून - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: विहिरीच्या पाण्यावरून वाद, चुलता-पुतण्याचा तलवारी-कुऱ्हाडीने खून

घटनेनंतर संशयितांनी पलायन केले. चार पोलीस पथके शोधासाठी रवाना ...

सांगलीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू संकेत सरगर, नितीन मदने यांना तत्काळ नियुक्ती द्या - जयंत पाटील  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू संकेत सरगर, नितीन मदने यांना तत्काळ नियुक्ती द्या - जयंत पाटील 

आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या नोकऱ्यांबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली ...

सांगलीकरांना पाणी टंचाईची चिंता नाही, चांदोली धरणात 'इतका' पाणीसाठा शिल्लक - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीकरांना पाणी टंचाईची चिंता नाही, चांदोली धरणात 'इतका' पाणीसाठा शिल्लक

आजपर्यंत कधीही या भागातील शेतकऱ्यांना पाणीटंचाई जाणवली नाही. ...

कुपवाड एमआयडीसीत ईएसआयचे ५० खाटांचे रुग्णालय मंजूर, कृष्णा व्हॅली चेंबरच्या पाठपुराव्याला अखेर यश - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कुपवाड एमआयडीसीत ईएसआयचे ५० खाटांचे रुग्णालय मंजूर, कृष्णा व्हॅली चेंबरच्या पाठपुराव्याला अखेर यश

राज्य कामगार विमा योजनेने विमाधारकांची पाच वर्षांतील वाढ विचारात घेऊन औद्योगिक वसाहतीमध्ये १००० चौरस मीटरच्या जागेवर ५० खाटांचे रुग्णालय उभारणी करण्यासाठी परवानगी दिली आहे ...

तासगावात शेकडो हातांनी गोळा केला नऊ टन कचरा, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तासगावात शेकडो हातांनी गोळा केला नऊ टन कचरा, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम

सांगली : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त तासगाव (जि. सांगली ) येथे बुधवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यात नऊ ... ...

Sangli News: शिराळा येथील वनक्षेत्रपाल सचिन जाधव निलंबित, कामात वरिष्ठांची फसवणूक केल्याचा ठपका - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: शिराळा येथील वनक्षेत्रपाल सचिन जाधव निलंबित, कामात वरिष्ठांची फसवणूक केल्याचा ठपका

निलंबन काळात जाधव यांना सांगली येथील उप वनसंरक्षक कार्यालयाच्या मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना ...

माणसामधली सृजनशक्ती असेपर्यंत साहित्यही असणार, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकरांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :माणसामधली सृजनशक्ती असेपर्यंत साहित्यही असणार, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकरांनी व्यक्त केला विश्वास

मिरजेत १७वे कामगार साहित्य संमेलन ...