लाईव्ह न्यूज :

default-image

श्रीनिवास भोसले

APMC Election Result: हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी-ठाकरे गटाचा पराभव करत काँग्रेस विजयी - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :APMC Election Result: हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी-ठाकरे गटाचा पराभव करत काँग्रेस विजयी

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चारही बाजार समितीमध्ये प्रचार यंत्रणा राबविली गेली. ...

"पाच लाख देऊन विषय संपणार नाही, 'महाराष्ट्र भूषण'कार्यक्रमाची न्यायालयीन चौकशी व्हावी" - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"पाच लाख देऊन विषय संपणार नाही, 'महाराष्ट्र भूषण'कार्यक्रमाची न्यायालयीन चौकशी व्हावी"

राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा ...

'५० टक्के मर्यादेकडे राज्य सरकारच्या डोळेझाकीमुळे मराठ्यांना आरक्षण मिळणे आव्हानात्मक' - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'५० टक्के मर्यादेकडे राज्य सरकारच्या डोळेझाकीमुळे मराठ्यांना आरक्षण मिळणे आव्हानात्मक'

आता सरकारने समाजाच्या संयमाची वाट पाहू नये; अशोकराव चव्हाण यांचा राज्य सरकारला इशारा ...

कार्यक्रम तेलंगणात, चर्चा महाराष्ट्रात; बीआरएस अन् वंचितही येऊ शकते एकत्र? - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कार्यक्रम तेलंगणात, चर्चा महाराष्ट्रात; बीआरएस अन् वंचितही येऊ शकते एकत्र?

विचारांची बैठक बसल्याने दोन्ही पक्ष भविष्यात एकत्रित येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

गोदामाईच्या कुशीत लाखो माशांनी सोडला जीव; कोण जबाबदार? - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गोदामाईच्या कुशीत लाखो माशांनी सोडला जीव; कोण जबाबदार?

नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्राच्या बंदाघाट, गोवर्धन घाट आणि नावघाट परिसरात मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत; मासेमारीच्या उद्देशाने घातपाताची शक्यता  ...

'मी विष पिले, शेतात हाय...'; मुलाच्या फोननंतर आईने हंबरडा फोडत शेताकडे घेतली धाव - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'मी विष पिले, शेतात हाय...'; मुलाच्या फोननंतर आईने हंबरडा फोडत शेताकडे घेतली धाव

आईने हंबरडा फोडत शेताकडे धाव घेतली; एकतर्फी प्रेम की कर्ज, कारण कळेना? ...

नांदेड विमानतळाचा दर्जा आंतरराष्ट्रीय अन् एकही विमान उडेना  - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड विमानतळाचा दर्जा आंतरराष्ट्रीय अन् एकही विमान उडेना 

आजघडीला या विमानतळाची सुरक्षा रिलायन्सकडे असून केवळ खासगी वैयक्तिक विमानाचे उड्डाण होते. ...

साहेबांसाठी चपला झिजल्या,आता ‘वारसदार’ मैदानात; सामान्य कार्यकर्त्यांना संधी केव्हा मिळणार? - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :साहेबांसाठी चपला झिजल्या,आता ‘वारसदार’ मैदानात; सामान्य कार्यकर्त्यांना संधी केव्हा मिळणार?

आता ताई-दादा! आमचं काय? राजकारण नेहमीच ठराविक कुटुंबाभोवती फिरत असल्याने सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी गुलाल लागणार? ...