कंधार तालुक्यातील कौठा येथे कृषी सेवा केंद्र चालक सहकुटुंब घरी झोपले असता १५ रोजी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास गँस कटरने गेट तोडत सहा दरोडेखोर तोंडाला रुमाल बांधून घरात घुसले. सुरुवातीला दोघा पती पत्नीचे मोबाईल फोडत व्यापार्यास धमकावले अन् च ...