राजकीय आखाड्यात सध्या खडाखडी सुरू आहे. एकमेकांची शक्तिस्थळे व कच्चे दुवे शोधले जात आहेत. ...
जगभरातल्या संशोधकांना मृत्यूचे कुतूहल सततच राहिले आहे. ‘निअर डेथ एक्स्पिरिअन्सेस’ अर्थात ‘एनडीई’चा अभ्यास काय सांगतो? ...
अंध मुलींच्या हातात ईश्वरानेच अधिकची स्पर्श-संवेदना दिलेली असते. त्याद्वारे स्तनांमधल्या कर्करोगाच्या गाठी शोधण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे! ...
गीताजीपीटी, आस्कगीता डॉट फेथ यासारखे चॅटबॉट हजारो प्रश्नांची उत्तरे देतात. चॅटबॉट वापरणारे जणू अर्जुन बनतात आणि त्यांच्या मनात येतील ते प्रश्न विचारतात! ...
ज्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक मानले जाते, त्या डॉ. जेफ्री हिंटन यांना आता पश्चात्ताप झाला आहे. ते म्हणतात, एआयचे धोके भयंकर असतील! ...
देशात वाघांची संख्या वाढल्याच्या बातमीने वन्यप्रेमींना आनंद झाला असला, तरी या श्वापदांनी माणसांच्या पदरात प्रचंड भय टाकले आहे, त्याचे काय? ...
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तुरुंगाचा दरवाजा दाखविणारी पॉर्नस्टार स्टॉर्मी डेनियल्स जगभरात चर्चेत आली आहे. ...
तुमच्या पायाखाली कदाचित पन्नास फूट खोल विहीर असेल आणि ते तुम्हाला माहितीही नसेल! इंदूरच्या अपघाताने हे जुने जलवैभव समोर आले आहे. ...