दलित समाज, मतदार आणि त्यांच्या भरवशावर राजकारण करणाऱ्या पक्षांपुढे मोठी आव्हाने आहेत. आर्थिक दरी वाढत असताना सरकारी धाेरणांची दिशा वंचितांच्या कल्याणाची हवी. त्याकरिता सत्ताधाऱ्यांवर दबाव हवा, तर आंबेडकरी विचारही बळकट हवा! ...
महाविकास आघाडीची मोट शरद पवारांनीच बांधली. मतदारांनी ताे प्रयोग नाकारला असेल तर पवारांची जबाबदारी आहेच! यापुढे पुरोगामी महाराष्ट्रात पूर्णपणे काँग्रेसी, धर्मनिरपेक्ष, लेफ्ट-सेंटर राजकारणाचे भवितव्य काय असेल? ...