6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली गेली. यानंतर फैजाबादमध्ये दोन FIR करण्यात आल्या. यातील एक FIR लाखो कार सेवकांविरोधात तर दुसरी FIR संघ परिवारातील कार्यकर्त्यांसह, आडवाणी, जोशी, तत्कालीन शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे आणि उमा भारती यांच्याविरोधत होत ...
चीनने म्हटले होते, की केंद्रशासित प्रदेश लडाखला आम्ही मान्यता देत नाही. तसेच या भागात भारताकडून सुरू असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामालाही आपला विरोध आहे. चीन पुन्हा एकदा एलएसी निश्चित करण्यासाठी 1959 च्या एकतर्फी कराराचा हवाला देत आहे. ...
मोदी म्हणाले, गेल्या चार वर्षांपूर्वी देशातील वीर जवानांनी सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी अड्डे उध्वस्त केले. मात्र, हे लोक आपल्याच जवानांच्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागत होते. हे लोक सर्जिकल स्ट्राईकलाही विरोध करत होते. ...
मोदी म्हणाले, शेतकऱ्यांनी स्वतंत्र व्हावे, अशी कृषी कायद्याला विरोध करणाऱ्यांची इच्छा नाही. शेतकरी ज्याची पूजा करतो त्याच गोष्टींना विरोधकांकडून आग लावली जात आहे. ...
पांडे यांच्या या राजकारणातील प्रवेशानंतर, आता काँग्रेसने बिहारचे भाजपा प्रभारी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवास यांना सल्ला दिला आहे. यासंदर्भात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्विट केले आहे. ...
श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान आणि शाही ईदगाह प्रशासन यांच्यात पाच दशकांपूर्वी झालेला करार अवैध असून, तो निरस्त करण्यात यावा आणि ईदगाह हटवून संपूर्ण जमीन मंदिर ट्रस्टला देण्यात यावी, अशी मागणी भक्तांच्यावतीने करण्यात आली आहे. ...