पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने न-हे - आंबेगाव येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीला गुजरात सरकारकडून ५ कोटी रुपयांची देणगी गुरूवारी सुपूर्त करण्यात आली... (Shivsrushti Historical t ...