लाईव्ह न्यूज :

default-image

श्रीकिशन काळे

sr, sub editor/ reporter in pune office
Read more
Diwali Faral: पुणेकरांनो १३० देशांत दिवाळी फराळ पाठवण्याची सोय; टपाल विभागाची माहिती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Diwali Faral: पुणेकरांनो १३० देशांत दिवाळी फराळ पाठवण्याची सोय; टपाल विभागाची माहिती

इतर कुरीअर कंपन्यांपेक्षा आम्ही कमी दरात ही सेवा देत असल्याचे टपाल विभागाने सांगितले ...

ज्येष्ठ कलावंतांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा; पुणे जिल्ह्यात ८ जणांची कमिटी स्थापन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ कलावंतांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा; पुणे जिल्ह्यात ८ जणांची कमिटी स्थापन

साहित्यिक, कलावंत हे आयुष्यभर समाजासाठी आपले आयुष्य खर्ची घालत असतात, उतारवयात त्यांना कामे मिळणे अवघड होते ...

'चतुरंग प्रतिष्ठान'चा जीवनगौरव ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांना जाहीर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'चतुरंग प्रतिष्ठान'चा जीवनगौरव ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांना जाहीर

जीवनगौरव पुरस्काराच्या प्रदानाचा 'रंगसंमेलन सोहळा' यावर्षी दि. ८ डिसेंबर २०२४ रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात येणार ...

देशामध्ये अनेक ठिकाणी बेडकाचे लावतात लग्न! का सुरु झाली ही प्रथा? जाणून घ्या... - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशामध्ये अनेक ठिकाणी बेडकाचे लावतात लग्न! का सुरु झाली ही प्रथा? जाणून घ्या...

दरवर्षी मे-जून महिन्यात बेडकांचे लग्न लावले जात असून उत्तर प्रदेशमध्ये बेडकाचे अतिशय सुंदर असे मंदिर देखील आहे ...

महाराष्ट्राची सर्कस, कोणी विदुषकासारखे चाळे, तर कोणाच्या जाळ्यांवर उड्या, राजकारणावर राज यांचं परखड भाष्य - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राची सर्कस, कोणी विदुषकासारखे चाळे, तर कोणाच्या जाळ्यांवर उड्या, राजकारणावर राज यांचं परखड भाष्य

आज महाराष्ट्राची राजकीय भाषा खालच्या स्तरावर गेली असून राजकारण्यांना समजावणारे कोणी नाही ...

ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

दिल्लीमध्ये पुढील वर्षी होणार साहित्य संमेलन. ...

अजूनही अनेकांना पत्रलेखन येत नाही; टपाल विभागाकडून सर्वांसाठी विशेष स्पर्धा, हजारोंची पारितोषिके - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजूनही अनेकांना पत्रलेखन येत नाही; टपाल विभागाकडून सर्वांसाठी विशेष स्पर्धा, हजारोंची पारितोषिके

मोबाईलच्या जगात पत्रलेखन नाहीसे झाले असले तरी त्याचा वापर करत राहावा, म्हणून ‘ढाई आखर’ पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन ...

नवरात्रात पावसाची हजेरी; रविवारपासून विजांच्या कडकडाटासह बरसणार, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवरात्रात पावसाची हजेरी; रविवारपासून विजांच्या कडकडाटासह बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

साधारण १५ ऑक्टोबरपासून थंडी पडण्यास सुरवात होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे ...