![Maharashtra Rain: ऐन गुलाबी थंडीत राज्यात पावसाचा अंदाज! येत्या २ दिवसात हजेरी लावण्याची शक्यता - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com Maharashtra Rain: ऐन गुलाबी थंडीत राज्यात पावसाचा अंदाज! येत्या २ दिवसात हजेरी लावण्याची शक्यता - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
सद्यस्थितीत गारठा जाणवत असला तरी राज्यातील तापमानात चढ उतार होत असून, गुरुवारपासून काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ...
![इंदापूर परिसरात अतिदुर्मिळ पाणमांजराला ७ तासानंतर विहिरीतून काढले बाहेर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com इंदापूर परिसरात अतिदुर्मिळ पाणमांजराला ७ तासानंतर विहिरीतून काढले बाहेर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
अत्यंत दुर्मीळ असे युरेशियन ऑटर हे जंगली भागातील ओढे व काही नद्यांमध्ये आढळून येते ...
![गणेश मंदार्थी, ऋतुपर्णा बिश्बास यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com गणेश मंदार्थी, ऋतुपर्णा बिश्बास यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
सन २००४ पासून तन्वीरच्या स्मृतीमध्ये त्यांचे पालक दीपा व श्रीराम लागू यांनी या पुरस्काराची सुरुवात केली ...
![दिवाळीनंतर आता कुठं पुणेकरांना थंडीची चाहूल! सद्यस्थितीत सकाळ - संध्याकाळ गारवा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com दिवाळीनंतर आता कुठं पुणेकरांना थंडीची चाहूल! सद्यस्थितीत सकाळ - संध्याकाळ गारवा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
दिवाळीनंतर पुणेकरांना पहाटे गारठा आणि दुपारी ऊन अनुभवायला मिळत आहे ...
![Pune Pollution: प्रदूषणयुक्त श्वास अन् कानठळ्या बसवणारा आवाज! श्वसनाच्या त्रासाने पुणेकर बेजार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com Pune Pollution: प्रदूषणयुक्त श्वास अन् कानठळ्या बसवणारा आवाज! श्वसनाच्या त्रासाने पुणेकर बेजार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
शहरातील हवेची गुणवत्ता दोनशे-तीनशे पार गेल्याचे निदर्शनास आले, म्हणजे अत्यंत खराब हवा ...
![भाऊ, मतदान करणे ही आपली शान! महिलांनी तयार केलेल्या प्रतापगडास पहिला क्रमांक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com भाऊ, मतदान करणे ही आपली शान! महिलांनी तयार केलेल्या प्रतापगडास पहिला क्रमांक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
प्रत्येक नागरिकाने घरातून बाहेर पडून मतदानाच्या दिवशी मतदान करणे गरजेचे आहे, त्यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय ...
![Dr.Veena Dev Passed Away: लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांचे निधन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com Dr.Veena Dev Passed Away: लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांचे निधन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
डॉ वीणा देव या लेखिका, समीक्षक असून त्यांना अनेक साहित्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते ...
![तब्येत बरी नसतानाही ८ दिवसाच्या सरावात 'गोल्ड' मेडल; पुण्याच्या तृप्तीची कौतुकास्पद कामगिरी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com तब्येत बरी नसतानाही ८ दिवसाच्या सरावात 'गोल्ड' मेडल; पुण्याच्या तृप्तीची कौतुकास्पद कामगिरी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com]()
खरंतर ही स्पर्धा होण्यापूर्वी तृप्तीची तब्येत बरी नव्हती, तरी देखील त्यावर मात करत तिने ८ दिवसांचा सराव करून या स्पर्धेत सहभाग घेत गोल्ड मिळवले ...