लाईव्ह न्यूज :

default-image

श्रीकिशन काळे

sr, sub editor/ reporter in pune office
Read more
रायगडचा अपरिचित इतिहास उलगडणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रायगडचा अपरिचित इतिहास उलगडणार

रायगडचा मोडी कागदपत्रांमधील अपरिचित इतिहास ‘महाराजांचा रायगड’ या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडणार आहे. हे पुस्तक एप्रिल महिन्यात वाचकांच्या भेटीस येत आहे. ...

ज्येष्ठ कलावंतांकडून ‘रंग यात्रा’ ॲपच्या विरोधात आंदोलन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ कलावंतांकडून ‘रंग यात्रा’ ॲपच्या विरोधात आंदोलन

महापालिकेच्या ऑनलाइन बुकिंगला विरोध : विविध संस्था, कलावंतांकडून निषेध ...

उष्णतेमुळे पुणेकर हैराण..! पुण्यासह राज्यामध्ये उन्हाचा पारा वाढला; दिवसरात्र उकाडा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उष्णतेमुळे पुणेकर हैराण..! पुण्यासह राज्यामध्ये उन्हाचा पारा वाढला; दिवसरात्र उकाडा

पुण्यासह राज्यामध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. बहुतांशी भागात दुपारचे तापमान चाळीशी पार गेले आहे. ...

‘रंग यात्रा’ ॲपचा अट्टहास का ? पुणे महापालिकेच्या ऑनलाइन बुकिंगला कलाकारांचा विरोध - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘रंग यात्रा’ ॲपचा अट्टहास का ? पुणे महापालिकेच्या ऑनलाइन बुकिंगला कलाकारांचा विरोध

-कोणाशीही चर्चा न करताच पालिकेने ॲप तयार केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. हे ॲप बंद करावे, अशी मागणीही होत आहे. ...

Pune Metro: पुणेकरांसाठी मेट्रोचे नवे मार्ग सुरु होणार; ९ हजार ८९७ कोटींचा प्रस्ताव, अजित पवारांची घोषणा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पुणेकरांसाठी मेट्रोचे नवे मार्ग सुरु होणार; ९ हजार ८९७ कोटींचा प्रस्ताव, अजित पवारांची घोषणा

खडकवासला - स्वारगेट - हडपसर - खराडी आणि नळ स्टॉप - वारजे - माणिकबाग या दोन मार्गिकांसाठी पुणे मेट्रोचा प्रस्ताव देण्यात आला आहे ...

Shiv Srushti Pune: पुण्यातील शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ५० कोटींची तरतूद; दोन टप्पे पूर्ण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shiv Srushti Pune: पुण्यातील शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ५० कोटींची तरतूद; दोन टप्पे पूर्ण

शिवसृष्टी हे निव्वळ एक पर्यटन केंद्र नसून, छत्रपती शिवरायांवरील अभ्यासाचे आणि त्यांच्या व्यक्तीमत्त्वापासून प्रेरणा घेण्याचे केंद्र बनले आहे ...

उन्हाळ्यात पुणेकरांना मिळतोय गारवा..! किमान तापमान घसरले; पारा १३ अंशावर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळ्यात पुणेकरांना मिळतोय गारवा..! किमान तापमान घसरले; पारा १३ अंशावर

महाराष्ट्रातील संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खान्देश तसेच नाशिक, नगर व उत्तर जिल्ह्यासहित महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांमध्ये धडकल्याने थंडी वाढली आहे. ...

Happy Birthday Pune Metro : दररोज मेट्रोमध्ये दीड लाख पुणेकर..! दिवसेंदिवस प्रवाशी संख्येत वाढ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Happy Birthday Pune Metro : दररोज मेट्रोमध्ये दीड लाख पुणेकर..! दिवसेंदिवस प्रवाशी संख्येत वाढ

पुणे मेट्रोची सुरवात ६ मार्च २०२२ रोजी सुरू झाली. त्यानंतर आपल्या नेटवर्कचा विस्तार करून, पुणेकरांसाठी एक वेगवान ...