शासनाच्या या निर्णयामुळे रत्नागिरी विमानतळाची क्षमता वाढीस मदत होणार आहे. ... पर्यटक खवळलेल्या समुद्रातही पाण्यात उतरण्यासाठी धडपडत असतात, परंतु अतिरेकपणा करुन स्वत:चा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासनाने केले ... आठ दिवसांच्या विलंबानंतर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून आता आमच्याकडे कधी येणार, ही कोकणवासियांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ... ऑनलाईनच्या माध्यमातून इतर तालुक्यांमधीलही अधिकारी तक्रार निराकरणासाठी उपस्थित ... जिल्ह्यातील जलजीवन मिशनची कामे युद्धपातळीवर करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आदेश दिले. ... चिपळूण उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी. ... रत्नागिरी नगरपरिषदेला नवीन अग्निशामक वाहन खरेदीसाठी ५५ लाख रुपये मंजूर झाले होते. ... केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्री पुरशोत्तम रूपाला तसेच पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. ...