लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

शिवराज बिचेवार

अंध दाम्पत्याचा डोळस आधार हिरावला; अपहरण झालेल्या चिमुकलीचा मृतदेह आढळला - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अंध दाम्पत्याचा डोळस आधार हिरावला; अपहरण झालेल्या चिमुकलीचा मृतदेह आढळला

अंध दाम्पत्य रेल्वेत चिप्स विकून करतात उदरनिर्वाह, डोळस चिमुकलीचा होता एकमेव आधार ...

दारुड्या मुलाचा त्रास, मारहाण असह्य झाले; आईनेच सुपारी देऊन त्याला कायमच संपवलं - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दारुड्या मुलाचा त्रास, मारहाण असह्य झाले; आईनेच सुपारी देऊन त्याला कायमच संपवलं

अनेकवेळा समजूत घातल्यानंतरही मुलगा दारूच्या पैशांसाठी आई वडिलांना मारहाण करून त्रास देत होता. ...

'लक्की ड्रॉ' मध्ये बक्षिस लागल्याचे आमिष देऊन महिलेचे दागिने पळवले - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'लक्की ड्रॉ' मध्ये बक्षिस लागल्याचे आमिष देऊन महिलेचे दागिने पळवले

तुम्ही खरेदी केलेल्या सोन्याच्या नेकलेसवर लक्की ड्रॉ मध्ये बक्षिस लागले आहे, असे सांगून केली फसवणूक ...

सरकारला सळो की पळो करण्यासाठी महाविकास आघाडीच पर्याय, दानवे यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सरकारला सळो की पळो करण्यासाठी महाविकास आघाडीच पर्याय, दानवे यांनी स्पष्टच सांगितले

अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीची गरज असल्याचे केले स्पष्ट ...

नांदेडमध्ये शोरुमच्या आगीत २५ इलेक्ट्रिक बाईक जळून खाक - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये शोरुमच्या आगीत २५ इलेक्ट्रिक बाईक जळून खाक

शोरुम शेजारी रुग्णालय होते, वेळीच आग विझल्याने पुढील अनर्थ टळला ...

युवा सेनेतही नाराजीचा सूर; नांदेडात ३५ पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :युवा सेनेतही नाराजीचा सूर; नांदेडात ३५ पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

नव्या कार्यकारिणीत निष्ठावतांना डाववल्याचा आरोप करत दिला राजीनामा ...

'सर्पाला पाय अन् वाघाला गळा देऊन चाललंय'; अतिवृष्टीग्रस्तांना अजित पवारांसमोर अश्रू अनावर - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'सर्पाला पाय अन् वाघाला गळा देऊन चाललंय'; अतिवृष्टीग्रस्तांना अजित पवारांसमोर अश्रू अनावर

''आता दुबार पेरणीसाठी घरात विकायलाही काही नाही. आम्ही आत्महत्या नाही करावी तर काय करावे'' ...

दौरे महत्वाचे आहेत की शेतकऱ्यांचा जीव; अजित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दौरे महत्वाचे आहेत की शेतकऱ्यांचा जीव; अजित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याने आत्महत्या केली, मुख्यमंत्री महोदय, आता सांगा ३०२ चा गुन्हा कुणावर दाखल करायचा ...