लाईव्ह न्यूज :

default-image

शिवराज बिचेवार

नांदेड मनपा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर विघ्न; दोन महिन्यांपासून विनावेतनच काम - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड मनपा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर विघ्न; दोन महिन्यांपासून विनावेतनच काम

कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शन वर महिन्याकाठी जवळपास दहा कोटी रुपये खर्च होतात. ...

नांदेडमध्ये घोरपडीचे गुप्तांग विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये घोरपडीचे गुप्तांग विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांविरोधात गुन्हा दाखल

वनविभागाच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून केला पर्दाफाश ...

अशोक चव्हाण अन् सत्तारांमध्ये बंद दाराआड चर्चा; दोघांचीही एकदम ओक्के अशी प्रतिक्रिया - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोक चव्हाण अन् सत्तारांमध्ये बंद दाराआड चर्चा; दोघांचीही एकदम ओक्के अशी प्रतिक्रिया

चर्चेनंतर त्यांनी एकदम ओक्के अशी प्रतिक्रिया दिली. तसेच राजकीय चर्चा झाली नसल्याचेही स्पष्ट केले. ...

चक्क आमदाराच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; नांदेडमधील घटना - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चक्क आमदाराच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; नांदेडमधील घटना

हदगाव शहरातील मुख्य वस्तीत असलेल्या आमदार जवळगावकर यांच्या घरात चोरटे शिरले होते. ...

अंध दाम्पत्याचा डोळस आधार काकानेच हिरावला; अपहरणानंतर केला चिमुकलीचा खून - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अंध दाम्पत्याचा डोळस आधार काकानेच हिरावला; अपहरणानंतर केला चिमुकलीचा खून

पोलिसांच्या चौकशीत चिमुकलीला तिच्या काकासोबत काही महिलांनी पाहिले होते. ...

अंध दाम्पत्याचा डोळस आधार हिरावला; अपहरण झालेल्या चिमुकलीचा मृतदेह आढळला - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अंध दाम्पत्याचा डोळस आधार हिरावला; अपहरण झालेल्या चिमुकलीचा मृतदेह आढळला

अंध दाम्पत्य रेल्वेत चिप्स विकून करतात उदरनिर्वाह, डोळस चिमुकलीचा होता एकमेव आधार ...

दारुड्या मुलाचा त्रास, मारहाण असह्य झाले; आईनेच सुपारी देऊन त्याला कायमच संपवलं - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दारुड्या मुलाचा त्रास, मारहाण असह्य झाले; आईनेच सुपारी देऊन त्याला कायमच संपवलं

अनेकवेळा समजूत घातल्यानंतरही मुलगा दारूच्या पैशांसाठी आई वडिलांना मारहाण करून त्रास देत होता. ...

'लक्की ड्रॉ' मध्ये बक्षिस लागल्याचे आमिष देऊन महिलेचे दागिने पळवले - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'लक्की ड्रॉ' मध्ये बक्षिस लागल्याचे आमिष देऊन महिलेचे दागिने पळवले

तुम्ही खरेदी केलेल्या सोन्याच्या नेकलेसवर लक्की ड्रॉ मध्ये बक्षिस लागले आहे, असे सांगून केली फसवणूक ...