लाईव्ह न्यूज :

default-image

शिवराज बिचेवार

संगतीचा परिणाम, हायचे होते अधिकारी पण अडकला खुनाच्या गुन्ह्यात - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :संगतीचा परिणाम, हायचे होते अधिकारी पण अडकला खुनाच्या गुन्ह्यात

स्पर्धा परिक्षेची तयारी करुन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असलेला तरुण वाईट संगतीमुळे खूनाच्या गुन्ह्यात अडकला. ...

गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकास नांदेड पोलिसांनी घेतले ताब्यात  - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकास नांदेड पोलिसांनी घेतले ताब्यात 

सध्या गणेशोत्सव सुरु असून या काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गस्त वाढविली आहे.  ...

सफाई कर्मचाऱ्यांनी पुकारलेले कामबंद आंदोलन मागे - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सफाई कर्मचाऱ्यांनी पुकारलेले कामबंद आंदोलन मागे

आयटीआय येथील पार्किंग ठिकाणी सकाळी सर्व वाहने लावून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले होते. ...

'कंत्राटदार वेळेवर वेतन देत नाही'; ऐन सणासुदीत सफाई कामगार संपावर - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'कंत्राटदार वेळेवर वेतन देत नाही'; ऐन सणासुदीत सफाई कामगार संपावर

मे.आर.ॲन्ड बी इन्फ्रा या कंपनीला स्वच्छतेचे कंत्राट दिल्यापासून गेल्या चार वर्षांत कामगार आपल्या मागण्यांसाठी लढा देत आहेत ...

आवडीच्या ब्रॅन्डची बीअर नसल्याचे सांगताच मॅनेजरचा खंजर खुपसून केला खून, तिघे अटकेत - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आवडीच्या ब्रॅन्डची बीअर नसल्याचे सांगताच मॅनेजरचा खंजर खुपसून केला खून, तिघे अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना पकडले आहे ...

शेजारील जिल्ह्यात लम्पि रोगाचा प्रादुर्भाव वाढला; नांदेडचा पशुसंवर्धन विभाग अलर्ट - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेजारील जिल्ह्यात लम्पि रोगाचा प्रादुर्भाव वाढला; नांदेडचा पशुसंवर्धन विभाग अलर्ट

या रोगाचा प्रसार माशा, मच्छर, गोचीड व गोमासिपासून होतो ...

उपद्रवी वानराने पाणी भरणाऱ्या महिलेला ढकलले विहिरीत; नागरिकांच्या सतर्कतेने वाचले प्राण - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उपद्रवी वानराने पाणी भरणाऱ्या महिलेला ढकलले विहिरीत; नागरिकांच्या सतर्कतेने वाचले प्राण

भयभीत झालेल्या महिलेला उपचारासाठी दवाखान्यात आणून उपचार करण्यात आले.  ...

आराेही हत्याकांडातील आरोपीस फाशी द्या; दिव्यांगांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आराेही हत्याकांडातील आरोपीस फाशी द्या; दिव्यांगांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

या प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या काकाला अटक केली आहे. ...