पेट्रोल घेवून आलेला हा टँकर श्रीनगर येथील पोलिस पेट्रोल पंपावर इंधनाचा पुरवठा करण्यासाठी जात होता. ...
घरासमोर कचरा आणि सांडपाणी सोडण्याच्या कारणावरून सुरु होते वाद ...
लहान मुलाने वृद्ध शेतकऱ्याला हेरून आपल्या इतर साथीदारांना बोलविले होते. ...
न्यायालयाबाहेर हे आरोपी पडताच बाहेर एटीएस गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे यंत्रणा अलर्टवर ...
गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधणे पडले महागात ...
राष्ट्रीय तपास संस्थेचे एक पथक बुधवारी रात्री नांदेड शहरात दाखल झाले होते. या पथकाने शहरातील देगलूर नाका भागातून मेराज अन्सारी या पीएफआयच्या सदस्याला ताब्यात घेतले आहे. ...
महिनाभरपूर्वीच नांदेडमध्ये एनआयए ची दिल्ली ची टीम पहाटे तीन वाजता धडकली होती. ...
घरचे शाळेत पाठवत असल्याने पळालेला ज्ञानेश्वर हा औरंगाबाद येथे गेला होता. ...