लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

शिवराज बिचेवार

Video:'एकच इच्छा बायको,मुलांना घरी आणा'; तरुणाचे जलकुंभावर शोले स्टाईल आंदोलन - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Video:'एकच इच्छा बायको,मुलांना घरी आणा'; तरुणाचे जलकुंभावर शोले स्टाईल आंदोलन

तरुणाचे काही नातलग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्याला खाली उतरण्याची विनंती करताहेत. ...

खळबळजनक! सुनावणी दरम्यान वाद घालत आरोपीने न्यायाधीशावर भिरकाविली चप्पल - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खळबळजनक! सुनावणी दरम्यान वाद घालत आरोपीने न्यायाधीशावर भिरकाविली चप्पल

पोलिसांनी आरोपीला लगेच ताब्यात घेतले असून, न्यायालयाने तत्काळ सहा महिन्यांची शिक्षा आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला ...

नांदेड हादरले! काँगेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार, हल्लेखोर फरार - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड हादरले! काँगेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार, हल्लेखोर फरार

शहरातील बाफना उड्डाणपुलावर काल रात्रीची घटना ...

एसीबीच्या महिला पोलिस निरीक्षकालाच लाच प्रकरणी पकडले; पतीलाही केली अटक - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एसीबीच्या महिला पोलिस निरीक्षकालाच लाच प्रकरणी पकडले; पतीलाही केली अटक

मध्यस्थाकडून लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले  ...

Bharat Jodo Yatra: केरळ बँडने वाढविला उत्साह; 'धून' वाजताच यात्रेस सुरुवात अन अल्पविराम - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Bharat Jodo Yatra: केरळ बँडने वाढविला उत्साह; 'धून' वाजताच यात्रेस सुरुवात अन अल्पविराम

पहाटे साडेपाच वाजता पदयात्रा सुरू होण्याच्या स्थळी ते तयार असतात. ...

Bharat Jodo Yatra: ‘अग्निवीर’मुळे समाजात गुन्हेगारी वाढण्याची भीती, हिंगोलीत कॉर्नर सभेत राहुल गांधींची टीका - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Bharat Jodo Yatra: ‘अग्निवीर’मुळे समाजात गुन्हेगारी वाढण्याची भीती, हिंगोलीत कॉर्नर सभेत राहुल गांधींची टीका

Bharat Jodo Yatra: केंद्र सरकारने सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अग्निवीर योजना आणली. परंतु, चार वर्षे कर्तव्य बजावल्यानंतर या तरुणांंना परत गावी पाठविले जाणार आहे. ...

भारत यात्रींचा एकमेकांना ‘खो’; मैदानी खेळांचा लुटला आनंद - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भारत यात्रींचा एकमेकांना ‘खो’; मैदानी खेळांचा लुटला आनंद

Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यात सहाव्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी  येथे रविवारी  वाटचालीला विश्रांती देत भारत यात्रींनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अस्सल मैदानी खेळांचा आनंद लुटला. ...

राज्यातील प्रकल्प पळविण्यासाठीच सत्ता स्थापनेचा द्रविडी प्राणायाम: बाळासाहेब थोरात - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :राज्यातील प्रकल्प पळविण्यासाठीच सत्ता स्थापनेचा द्रविडी प्राणायाम: बाळासाहेब थोरात

कोणी काही चांगली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला की त्याला अडचणीत आले जात आहे ...