लाईव्ह न्यूज :

default-image

शिवराज बिचेवार

'ते नाहीत चोर, संजय राऊतने करु नये शोर'; रामदास आठवलेंचा खास शैलीत टोला - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'ते नाहीत चोर, संजय राऊतने करु नये शोर'; रामदास आठवलेंचा खास शैलीत टोला

''मी इथे असताना राज ठाकरेंची काही आवश्यकता नाही. विनाकारण जास्त गर्दी करुन उपयोग नाही.'' ...

खळबळजनक! नायगांव पंचायत समिती कार्यालयात एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खळबळजनक! नायगांव पंचायत समिती कार्यालयात एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

आत्मदहनाचा प्रयत्न करतानाचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ...

'माझ्यावर पाळत ठेवली जात आहे'; अशोक चव्हाणांनी व्यक्त केला घातपाताचा संशय - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'माझ्यावर पाळत ठेवली जात आहे'; अशोक चव्हाणांनी व्यक्त केला घातपाताचा संशय

मंत्री पदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामीकारक बनावट पत्रे तयार केल्याची अशोक चव्हाणांची पोलिसांत तक्रार ...

'व्हॅलेंटाईन डे को मेरी गर्लफ्रेंड बनो'; विद्यार्थिनीचा पाठलाग करणाऱ्या तरुणावर पॉस्कोचा गुन्हा - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'व्हॅलेंटाईन डे को मेरी गर्लफ्रेंड बनो'; विद्यार्थिनीचा पाठलाग करणाऱ्या तरुणावर पॉस्कोचा गुन्हा

महाविद्यालयात सोबत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने अल्पवयीन मुलीची व्हॅलेंटाईन आ रहा है, मेरी गर्लफ्रेंड बनो असे म्हणून पाठलाग केला. ...

दरोडेखोरांचा धुमाकूळ; वृद्ध महिलेची हत्याकरून 4 लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दरोडेखोरांचा धुमाकूळ; वृद्ध महिलेची हत्याकरून 4 लाखांचा मुद्देमाल लंपास

एका सीसीटीव्ही मध्ये 3 दरोडेखोर अस्पष्ट दिसत असून या घटनेने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

Video:'एकच इच्छा बायको,मुलांना घरी आणा'; तरुणाचे जलकुंभावर शोले स्टाईल आंदोलन - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Video:'एकच इच्छा बायको,मुलांना घरी आणा'; तरुणाचे जलकुंभावर शोले स्टाईल आंदोलन

तरुणाचे काही नातलग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्याला खाली उतरण्याची विनंती करताहेत. ...

खळबळजनक! सुनावणी दरम्यान वाद घालत आरोपीने न्यायाधीशावर भिरकाविली चप्पल - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खळबळजनक! सुनावणी दरम्यान वाद घालत आरोपीने न्यायाधीशावर भिरकाविली चप्पल

पोलिसांनी आरोपीला लगेच ताब्यात घेतले असून, न्यायालयाने तत्काळ सहा महिन्यांची शिक्षा आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला ...

नांदेड हादरले! काँगेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार, हल्लेखोर फरार - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड हादरले! काँगेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार, हल्लेखोर फरार

शहरातील बाफना उड्डाणपुलावर काल रात्रीची घटना ...