लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

शिवराज बिचेवार

उर्साच्या बॅनरवर फोटो का लावला? तरुणावर खंजरने सपासप वार - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उर्साच्या बॅनरवर फोटो का लावला? तरुणावर खंजरने सपासप वार

या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. ...

धरणे आंदोलनाला मृत्यूचा चटका; आंदोनलकर्त्या महिला कामगाराचा झाला मृत्यू - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धरणे आंदोलनाला मृत्यूचा चटका; आंदोनलकर्त्या महिला कामगाराचा झाला मृत्यू

न्यायासाठी गेल्या तीन महिन्यांपासून लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या महिला कामगाराचा असा दुर्दैवी शेवट झाला. ...

नांदेड-जालना समृद्धी महामार्गाच्या मावेजावर निघणार तोडगा? मंत्रालयात होणार बैठक - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड-जालना समृद्धी महामार्गाच्या मावेजावर निघणार तोडगा? मंत्रालयात होणार बैठक

नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाला मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्हा जोडण्यासाठी नांदेड ते जालना या मार्गासाठी शासनाने भूसंपादनास सुरुवात केली आहे. ...

'मुलाच्या १२ लाखांच्या इंजेक्शनसाठी मदत करा', मेसेज व्हायरल करून कोट्यावधी जमविले - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'मुलाच्या १२ लाखांच्या इंजेक्शनसाठी मदत करा', मेसेज व्हायरल करून कोट्यावधी जमविले

सावध रहा! बालकाच्या आजारपणाचा फायदा, मदतीच्या नावावर जमविले कोट्यवधी ...

‘बंदूक दाखवू का!’ धमकावत दोघांचे मोबाइल, रोकड लुटली - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘बंदूक दाखवू का!’ धमकावत दोघांचे मोबाइल, रोकड लुटली

किनवट तालुक्यातील गोकुंदा शिवारातील घडली. ...

नांदेड जिल्हा परिषदेचे 'राईट टू सर्विस'चे वर्षभराचे रेकॉर्ड गायब - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्हा परिषदेचे 'राईट टू सर्विस'चे वर्षभराचे रेकॉर्ड गायब

शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडून दर दोन महिन्याला जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाला भेटी देण्यात येत आहेत. ...

तक्रार करुन शेतकऱ्याच्या जमिनीवर बोजा चढविला, आता उतरविण्यासाठी खंडणीची मागणी - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तक्रार करुन शेतकऱ्याच्या जमिनीवर बोजा चढविला, आता उतरविण्यासाठी खंडणीची मागणी

खंडणी दिली नाही तर जमिन जप्त करायला लावू, अशी धमकी शेतकऱ्यास देण्यात आली ...

झाडांना ठोकसाल खिळा, तर खावी लागेल जेलची हवा - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :झाडांना ठोकसाल खिळा, तर खावी लागेल जेलची हवा

शहरात विनापरवानगी लावण्यात येणाऱ्या बॅनरच्या विरोधात मनपाने माेहिमच सुरु केली आहे. ...