Ahmednagar: पोलिस तपासासाठी आल्याचे समजताच पेटवून घेऊन आत्महत्या करणार्या तरुणाच्या घटनेचे पडसाद मंगळवारी विधीमंडळाच्या अधिवेशनात उमटले. मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसांवर छळ केल्याचा तसेच पोलिसांनीच त्याला जाळल्याचा आरोप केला आहे. ...
दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणे, तसेच जनसमुदायाला चिथावणी दिल्या प्रकरणी शहरातील बाबुरपुरा येथील मुजीब राजू शेख यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ...