शहरातील संजयनगर भागामध्ये एका बंद घरात शोएब शेख हा खाण्यास अपायकारक असलेला सुगंधित गुटखा तयार करून त्याची चोरटी विक्री करीत होता. ...
पोलिस हवालदार रंजीत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
श्रीरामपूर शिर्डी रस्त्यावर एकरुखे गावाजवळ मंगळवारी रात्री ही घटना घडली. एका अज्ञात कारच्या धडकेने काळवीटाचा जागीच मृत्यू झाला. ...
सापळा रचून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाची चाहूल लागताच भारस्कर याने पळ काढला. ...
Ahmednagar: श्रीरामपूर नेवासा महामार्गावर वडाळा महादेव दुधाच्या टँकरचा टायर फुटल्याने पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची त्याला धडक बसून तरुण जागीच ठार झाला. या दुर्घटनेत एक रिक्षाही रस्त्याच्या बाजूला उलटली. मात्र रिक्षाचालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. ...
खंडपीठात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, युवराज जगताप व अमृत धुमाळ यांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. ...
श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे ६०० रुपये ब्रासच्या वाळूच्या डेपोचे मंत्री विखे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ...
हत्येच्या घटनेने उडाली खळबळ ...