लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
इंटेक्स कंपनीने आपला अॅक्वा लायन्स २ हा फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा स्मार्टफोन ४,५९९ रूपये मूल्यात लाँच केला आहे. इंटेक्स अॅक्वा लायन्स २ या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि एफडब्ल्यूव्हिजीए अर्थात ४८० बाय ८५४ पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस ...
लेनोव्हो कंपनीने किफायतशीर दरातली टॅब ४ ही मालिका भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. टॅब ४ या मालिकेत चार टॅबलेट असून ते सर्व अँड्रॉइड या प्रणालीवर चालणारे आहेत ...
बोस कंपनीने जगात पहिल्यांदाच गुगल असिस्टंटची सुविधा असणारा ‘क्युसी ३५ २’ हा वायरलेस हेडफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. गुगल असिस्टंटच्या मदतीने कुणीही ध्वनी आज्ञावलीवर आधारित विविध फंक्शन्सचा वापर करू शकतो ...
लेनोव्हो कंपनीने लेनोव्होे के ८ प्लस या मॉडेलची चार जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेज असणारी नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत १०,९९९ रूपये मूल्यात सादर केली आहे. ...
मायक्रोसॉफ्टने आपले एक्सबॉक्स वन एस हे गेमिंग कन्सोल पुढील महिन्यात भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे मूल्यदेखील जाहीर करण्यात आले आहे. ...
सोनी कंपनीने आपल्या सोनी एक्सपेरिया एक्सए१ व एक्सपेरिया एक्सए१ अल्ट्रा या दोन स्मार्टफोनच्या मूल्यात घट केली असून हे मॉडेल्स अनुक्रमे १७,९९० आणि २७,९९० रूपये मूल्यात आता ग्राहकांना मिळतील. ...
जिओनी कंपनीने तब्बल मेगापिक्सल्स क्षमतेच्या फ्रंट कॅमेर्याने सज्ज असणारा जिओनी एक्स१एस हा स्मार्टफोन १२,९९९ रूपये मूल्यात बाजारपेठेत सादर केला आहे. ...