लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
झिऑक्स मोबाईल्स या कंपनीने आपला अॅस्ट्रा कर्व्ह फोरजी हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. अॅस्ट्रा कर्व्ह फोरजी हा स्मार्टफोन ग्राहकांना ७,२९९ रूपये मूल्यात सादर करण्यात आला आहे ...
इए स्पोर्टस् या कंपनीने आधी जाहीर केलेला फिफा १८ हा गेम ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला असून भारतात तो ३ ऑक्टोबरपासून मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक आर्ट म्हणजेच इए स्पोर्टस या कंपनीच्या फिफा या मालिकेतील सर्व गेम्सला जगभरातील युजर्सची मोठ्या प्रमाणात पसंती ...
गुगल आणि अॅपलनेही आपापल्या स्मार्ट स्पीकरमध्ये नवनवीन फंक्शन्सचा अंतर्भाव करण्याचे संकेत दिल्यामुळे या क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण होण्याचे संकेत आहेत ...
असुस कंपनीने नॅनो एज या प्रकारातील डिस्प्ले असणारे विवोबुक एस १५ आणि झेनबुक युएक्स४३० हे दोन लॅपटॉप भारतीय बाजारपेठेत सादर केले आहेत. नॅनोएज या प्रकारातील डिस्प्ले हा वैशिष्ट्यपूर्ण असून यात बॉडी आणि डिस्प्ले यांचे गुणोत्तर ८० टक्के इतके असते ...
मोझिलाने आपल्या फायरफॉक्स या ब्राऊजरची नवीन बीटा आवृत्ती सादर केली असून ती आधीपेक्षा दुपटीने अधिक गतीमान अशी आहे. मोझिला कंपनीने आपल्या फायरफॉक्स या ब्राऊजरची ५७वी बीटा आवृत्ती डेव्हलपर्स प्रिव्ह्यूच्या माध्यमातून सादर केली आहे ...