लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
लेनोव्हो कंपनीने आपल्या थिंकपॅड या मालिकेतील पहिल्या लॅपटॉपला २५ वर्षे झाल्याप्रित्यर्थ थिंकपॅड २५ या नावाने नवीन मॉडेल लाँच करण्याची घोषणा केली आहे. लेनोव्हो कंपनीने पहिल्यांदा ५ ऑक्टोबर १९९२ रोजी थिंकपॅड ७०० सी हे लॅपटॉप सादर केले होते ...
एचएमडी ग्लोबल कंपनी आपल्या नोकिया ब्रँडच्या माध्यमातून अत्यंत स्वस्त दरात फोर-जी फिचर फोन लॉन्च करणार असून यामुळे जिओ फोनला आव्हान उभे राहू शकते. तर एकंदरीतच या क्षेत्रातील स्पर्धादेखील यामुळे तीव्र होण्याचे संकेत आहेत. ...
इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपने ताज्या अपडेटमध्ये आपल्या स्टोरीज या फिचरमध्ये पोलींग स्टीकरच्या माध्यमातून मतदान घेण्याची सुविधा प्रदान केली आहे. इन्स्टाग्राम अॅपने अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालीसाठी ताजे अपडेट सादर केले आहे ...
हुआवेची शाखा असणार्या ऑनर कंपनीने भारतीय बाजारपेठेत मीडियापॅड टी ३ आणि मीडियापॅड टी ३ १० हे दोन टॅबलेट उतारण्याची घोषणा केली आहे. ऑनरच्या मीडियापॅड मालिकेत आता दोन नवीन टॅबलेटची भर पडली आहे ...
गुगलने अतिशय दर्जेदार फिचर्सने सज्ज असणारा पिक्सलबुक हा लॅपटॉप बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यासोबत स्टायलस पेनसुध्दा वापरता येणार आहे. गुगल पिक्सलबुक हे एका अर्थाने हाय एंड क्रोमबुक आहे ...