लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
लेफोन कंपनीने २२ भारतीय भाषा तसेच फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा लेफोन डब्ल्यू १५ हा स्मार्टफोन ५,४९९ रूपये मुल्यात भारतीय ग्राहकांना उपलब्ध केला आहे. ...
मोटोरोलाने भारतात आपल्या मोटो जी ५ एस या मॉडेलची ‘मिडनाईट ब्ल्यू’ ही आवृत्ती सादर केली असून हा स्मार्टफोन ग्राहकांना ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पध्दतींमध्ये सादर करण्यात आला आहे. ...
लावा कंपनीने हेलियम १२ हे नोटबुक भारतीय ग्राहकांना १२,९९९ रूपये मूल्यात सादर करण्याची घोषणा केली आहे. लावा या भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनीने गेल्या वर्षी हेलियम १४ या मॉडेलच्या माध्यमातून लॅपटॉप उत्पादनात पदार्पण केले होते ...
ओप्पो कंपनीने खास सेल्फी प्रेमींसाठी दोन फ्रंट कॅमेर्यांनी युक्त असणारा ओप्पो एफ ५ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर करण्याचे जाहीर केले आहे. भारतीय बाजारपेठेत सेल्फी केंद्रीत स्मार्टफोनची लोकप्रियता वाढू लागली आहे ...