हर्मन कार्दोन कंपनीने भारतीय बाजारपेठेत एकचदा तब्बल २४ उत्पादने लाँच केले असून ती ग्राहकांना ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पध्दतींमध्ये खरेदी करता येणार आहेत. सॅमसंगची मालकी असणारी हर्मन कार्दोन कंपनी आपल्या दर्जेदार ऑडिओ डिव्हाईसेससाठी ख्यात आहे ...
गुगलने आपल्या क्रोम ब्राऊजरची नवीन आवृत्ती युजर्सला सादर केली असून यात गतीमान डाऊनलोडींगच्या सुविधेसह अनेक उपयुक्त फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ...
गल टचस्क्रीन डिस्प्ले असणारा स्मार्ट स्पीकर तयार असल्याचे सोर्स कोडद्वारे स्पष्ट झाले असून यात युट्युब प्ले-बॅकसह विविध उपयुक्त फिचर्स असतील. काही दिवसांपूर्वीच गुगल टचस्क्रीनने युक्त असणारा स्मार्ट स्पीकर तयार करणार असल्याची माहिती समोर आली होती. ...
स्मार्टफोन अॅप डाऊनलोड करण्यात भारतीय युजर्स आघाडीवर असल्याचे अॅप अॅनी संस्थेच्या ताज्या आकडेवारीतून दिसून आले आहे. अॅप अॅनी या अॅप रिसर्च संस्थेने २०१७च्या तिसर्या तिमाहीतील (जुलै ते सप्टेबर) आकडेवारी नुकतीच जाहीर केली असून यात अनेक बाबी अधोर ...
एचएमडी ग्लोबल कंपनीने ३१ ऑक्टोबर रोजी भारतात नवीन स्मार्टफोन लाँच करणार असल्याचे जाहीर केले असून या कार्यक्रमात अलीकडेच अनावरण करण्यात आलेल्या नोकिया ९ या मॉडेलचे लाँचिंग होण्याची शक्यता आहे. ...