लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आपल्या सर्व डिजिटल वर्तनावर स्मार्टफोनच्या माध्यमातून नजर ठेवणे शक्य असल्याची बाब आपणा सर्वांना ज्ञात असेलच. तथापि, आता गुगलला स्मार्टफोनच्या मदतीने आपल्या युजरच्या शारीरिक हालचालींची माहितीदेखील सुलभपणे मिळत असल्याची बाब समोर आली आहे. ...
अमेझॉन कंपनीने काही दिवसांपूर्वी जाहीर केल्यानुसार आपले अलेक्झा अॅप हे भारतीय युजर्ससाठी सादर केले असून यात हिंग्लीश भाषेच्या आज्ञावलीचा सपोर्ट देण्यात आला आहे. ...
कुणाच्याही ई-मेल इनबॉक्समध्ये स्पॅमींगचा मारा करणार्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या ग्राहकांचा डाटाबेस अन्य मार्केटींग कंपन्यांना विकणे हा लवकरच गुन्हा ठरण्याची शक्यता आहे. ...