लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शाओमी या चिनी कंपनीने भारतीय बाजारपेठेत जोरदार मुसंडी मारत स्मार्टफोन विक्रीत सॅमसंगसोबत संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर विराजमान होण्याची कामगिरी पार पाडली आहे. ...
अॅमेझॉनने गेल्या महिन्यात सादर केलेल्या अमेझॉन इको, इको प्लस आणि इको डॉट हे तिन्ही स्मार्ट स्पीकर आता सवलतीच्या दरात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत. ...
ओप्पो कंपनीने भारतीय ग्राहकांना ६ जीबी रॅम असणारा ओप्पो ३ प्लस हा स्मार्टफोन सादर केला आहे. आधी लाँच केलेल्या ओप्पो ३ या मॉडेलची ही सुधारित आवृत्ती आहे. ...