आयव्हुमी कंपनीने ड्युअल कॅमेरा सेटअप आणि फुल स्क्रीन या प्रकारातील डिस्प्ले असणारे आयव्हुमी आय१ आणि आय१एस हे दोन स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...
ऑनरने आपला ऑनर ९ लाईट हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची तयारी केली असून यात फ्रंट आणि बॅक या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन म्हणजे एकूण चार कॅमेरे देण्यात आले आहेत. ...
सॅमसंग कंपनीने आज ६ जीबी रॅम आणि ड्युअल फ्रंट कॅमेर्यांनी सज्ज असणारा सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे. ...
वाय-फाय अलायन्स संस्थेने वाय-फाय प्रोटेक्टेड अॅक्सेस प्रोटोकोलची नवीन आवृत्ती जाहीर केली असून या माध्यमातून अधिक सुरक्षेचे कवच प्रदान करण्यात आले आहे. ...