साडंडबॉट कंपनीने भारतीय बाजारपेठेत एसबी ५७१ प्रो हा पोर्टेबल वायरलेस स्पीकर सादर केला असून यात सराऊंड साऊंड या प्रकारातील ध्वनीची अनुभूती घेता येणार आहे. ...
शाओमी कंपनी लवकरच ब्लॅक शार्क या नावाने स्मार्टफोन लाँच करणार असून हे मॉडेल खास गेमर्ससाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती या मॉडेलच्या लिस्टींगमधून समोर आली आहे. ...
मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपला सरफेस प्रो हा टॅबलेट विविध व्हेरियंटमध्ये भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे मूल्य ६४,९९९ रूपयांपासून सुरू होणारे आहे. ...
सोनी कंपनीने आपला एक्सपेरिया एल २ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारला असून यात वाईड अँगल फ्रंट कॅमेर्यासह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ...
ओप्पो कंपनीने आपल्या ए ७१ या मॉडेलची नवीन आवृत्ती बाजारपेठेत उतारली असून यातील कॅमेर्यात कृत्रीम बुध्दीमत्तेने युक्त असणारी ब्युटी रेकग्नीशन प्रणाली देण्यात आली आहे. ...
एलजी कंपनी जून महिन्यात ज्युडी या नावाने नवीन स्मार्टफोन सादर करणार असून या उच्च श्रेणीतल्या मॉडेलमध्ये अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश असेल असे लीक्स समोर आले आहेत. ...