नेटगिअर कंपनीने खास गेमर्ससाठी विकसित केलेल्या फ्लॅगशीप अर्थात उच्च श्रेणीतील राऊटर बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...
टेक्नो मोबाइल या कंपनीने एआय सेल्फी कॅमेर्याने सज्ज असणारा कॅमॉन आय क्लिक हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...
आयफोनने लवकरच दरवाजे आणि कार अनलॉक करण्याची सुविधा मिळणार असून आयओएस प्रणालीच्या आगामी अपडेटच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे. ...
स्वस्त मूल्यात मिळणारे काही स्मार्टफोन आणि टॅबलेटमध्ये धोकादायक अॅडवेअर्स असल्याचा धक्कदायक दावा अव्हास्त या सायबर सिक्युरिटीतील आघाडीच्या कंपनीने केला आहे. ...
फुजीफिल्म कंपनीने एक्स-टी१०० हा मिररलेस कॅमेरा जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे नुकतेच अनावरण करण्यात आले. ...
जेव्हीसी कंपनीने भारतीय बाजारपेठेत ब्ल्यु-टुथ कनेक्टीव्हिटी असणारी साऊंड सिस्टीम सादर करण्याची घोषणा केली आहे. ...
रिलायन्स जिओचा जिओफोन हा आता जगातील सर्वाधीक विकला जाणारा फिचरफोन बनला आहे. ...
विवो कंपनीने झेड या नवीन मालिकेत झेड १ हा नवीन स्मार्टफोन लाँच केला असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. ...