लाईव्ह न्यूज :

default-image

शेखर पानसरे

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार; संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथील घटना - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार; संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथील घटना

वारंवार अशा घटना घडत आहेत. बिबटे जेरबंद करण्यासाठी वनविभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अन्यथा आम्ही रास्ता रोको करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ...

पोलिसांच्या वाहनाची महसूल मंत्र्यांच्या ताफ्यातील कार्यकर्त्यांच्या वाहनाला धडक  - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोलिसांच्या वाहनाची महसूल मंत्र्यांच्या ताफ्यातील कार्यकर्त्यांच्या वाहनाला धडक 

कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील घटना ; दोन पोलीस जखमी  ...

दुधाला तातडीने प्रति लिटर ४० रूपये दर द्या; कोल्हार-घोटी राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन  - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दुधाला तातडीने प्रति लिटर ४० रूपये दर द्या; कोल्हार-घोटी राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन 

कोल्हार-घोटी राज्य मार्गावर चिखली गावात रास्ता रोको आंदोलन सुरू आहे.  ...

प्रवासी रिक्षातून अवैधरित्या वाळू वाहतूक - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रवासी रिक्षातून अवैधरित्या वाळू वाहतूक

पोलिस हेड कॉन्स्टेबल टोपे अधिक तपास करीत आहेत. ...

पठार भागात वाळूची अवैधरित्या वाहतूक; महसूल विभागाकडून २ ट्रॅक्टर जप्त - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पठार भागात वाळूची अवैधरित्या वाहतूक; महसूल विभागाकडून २ ट्रॅक्टर जप्त

रात्री अडीच-तीन वाजेच्या दरम्यान दोन ट्रॅक्टर सराटी येथील एका मंदिराजवळून घारगावच्या दिशेने खोबरेवाडीकडे जात असताना त्यांना दिसले. ...

बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ महिला जखमी; सर्वजण उठल्याने बिबट्या पळून गेला - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ महिला जखमी; सर्वजण उठल्याने बिबट्या पळून गेला

घारगाव येथील प्रगतशील शेतकरी सुभाष शिवाजी आहेर यांच्या मकाच्या शेतात मेंढपाळांचा मेंढ्यांसह रात्रीचा मुक्काम होता. ...

नीट परीक्षेत गैरप्रकार; संगमनेरात युवक काँग्रेसकडून निषेध - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नीट परीक्षेत गैरप्रकार; संगमनेरात युवक काँग्रेसकडून निषेध

दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी केली आहे. ...

बेकायदेशीररित्या सावकारकी ; साकूरमधील तिघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बेकायदेशीररित्या सावकारकी ; साकूरमधील तिघांविरोधात गुन्हा दाखल

महाराष्ट्र सावकारकी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम ३९ अन्वये पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. ...