दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी... ८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख... घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव ४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही... Video - कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की... विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार? शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही... मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
अॅपलने आपल्या आयओएस या मोबाईल ऑपरेटींग सिस्टीमची अकरावी आवृत्ती जगभरातील युजर्ससाठी उपलब्ध केली आहे. ...
अॅपल कंपनी लवकरच भारतात आपली अॅपल पे ही डिजीटल पेमेंट प्रणाली लाँच करणार असल्याचे संकेत मिळाले असून याची चाचणीदेखील सुरू झाली आहे. भारतात डिजीटल पेमेंट सिस्टीममध्ये सध्या प्रचंड चुरस सुरू झाली आहे ...
मायक्रोमॅक्सची उपकंपनी असणार्या यू टेलिव्हेंचर कंपनीने भारतात यू युरेका २ हा स्मार्टफोन ११,९९९ रूपये मूल्यात लाँच करण्याची घोषणा केली आहे. ...
नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या आयफोनच्या विविध मॉडेल्सला टक्कर देण्यासाठी गुगल कंपनीने कंबर कसली असून पुढील महिन्यात पिक्सल २ व पिक्सल २ एक्सएल हे फ्लॅगशीप स्मार्टफोन लाँच करण्याचे जाहीर केले आहे. ...
झेडटीई कंपनीने भारतात आपला नुबिया झेड १७ मिनी हा सहा जीबी रॅम असणारा स्मार्टफोन लाँच केला असून ग्राहकांना हे मॉडेल अमेझॉन या ई-पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. ...
ओप्पो कंपनीने आपला ए ७१ हा स्मार्टफोन १२,९९० रूपये मूल्यात भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...
शाओमी कंपनीने आपल्या मी नोट ३ या फ्लॅगशीप मॉडेलचे अनावरण केले असून यात सहा जीबी रॅमसह ड्युअल कॅमेरा सेटअपचा समावेश असेल. ...
अॅपल कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या आयफोन-X या मॉडेलमध्ये अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहेत. यातील टॉप १० महत्वाचे फिचर्स... ...