"इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय? Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का? BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार... विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी... "युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
आयफोनशी संलग्न असणारे ‘बटरफ्लाय आयक्यू’ हे उपकरण अल्ट्रासाऊंडच्या मदतीने कर्करोगाचे निदान करण्यास उपयुक्त असून ते लवकरच बाजारपेठेत उपलब्ध होत आहे. ...
हुआवेची उपकंपनी असणार्या ऑनरने भारतात पुढील महिन्यात आपला ऑनर ७ एक्स हा स्मार्टफोन सादर करण्याचे जाहीर केले आहे. ...
आता कुणीही गुगल मॅप्सवर आपल्याला हव्या त्या ठिकाणांची लिस्ट करून ती आपल्या मित्रांना शेअर करू शकतील. आधी स्मार्टफोन युजरसाठी देण्यात आलेले हे फिचर डेस्कटॉपसाठीही सादर करण्यात आले आहे. ...
एचएमडी ग्लोबल कंपनीने भारतात आपला नोकिया ५ हा स्मार्टफोन आता ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेजयुक्त व्हेरियंटच्या स्वरूपात सादर करण्याची घोषणा केली आहे. ...
पेटीएमने व्हाटसअॅपला जोरदार टक्कर देण्यासाठी इनबॉक्स हा मॅसेंजर लाँच केला असून यात डिजिटल पेमेंटची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
अमेझॉन पे ही डिजीटल पेमेंट सिस्टीम लवकरच केंद्र सरकारच्या युपीआय या प्रणालीशी संलग्न होणार असल्याचे वृत्त असून याची सध्या चाचणी सुरू आहे. ...
आयटेल कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपला आयटेल एस२१ हा स्मार्टफोन लाँच केला असून याची खासियत म्हणजे हा आजवरचा सर्वात स्वस्त मूल्य असणारा ड्युअल सेल्फी कॅमेरायुक्त स्मार्टफोन आहे. ...
बिंगो टेक्नॉलॉजी या कंपनीने एफ २ हा फिटनेस बँड भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केले असून याचे मूल्य १,५९९ रूपये इतके आहे. ...