लॉगीटेक कंपनीने खास भारतीय युजर्ससाठी दोन हिंदी किबोर्ड बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली असून यातील एक वायरयुक्त तर दुसरा वायरलेस या प्रकारातील आहे. ...
एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया ७ प्लस हा स्मार्टफोनदेखील भारतीय बाजारपेठेत उतरवण्याची घोषणा केली आहे. नोकिया ६ (२०१८) आणि नोकिया ८ सिरोक्को या मॉडेल्ससोबत नोकिया ७ प्लस हा स्मार्टफोन आता भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे. ...
मेझ मोबाईल या कंपनीने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करत मेझ अल्फा हा आपला पहिला स्मार्टफोन सादर केला आहे. गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात चीनमध्ये मेझ मोबाईल ही कंपनी सुरू झाली. ...