शनिवार, १८ मेरोजी सोसायटीच्या परिसरात साप दिसला. तिथल्या रहिवाशांनी त्याचा फोटो काढून त्याची माहिती सर्पमित्राला दिली. निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे अध्यक्ष सर्पमित्र रविचंद्र स्वामी व सर्पमित्र अक्षय रजपूत हे घटनास्थळी गेले. ...
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील अल्पवयीन बालिका शहरातील एका नगरात आपल्या नातलगासमवेत वास्तव्यास आहे. बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास नमूद आरोपीने पिडित बालिकेला मेसेस करुन घराबाहेर बोलावून घेतले. ...
एप्रिल महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होऊन पाच हजार रुपये मानधन मिळेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र दोन महिने झाले वृद्ध कलावंतांना मानधन मिळाले नाही. ...