Solapur: कोणत्याही दिव्यांग व्यक्तीला व्यवसाय व त्याच्या आर्थिक प्रगतीसाठी शासन कर्ज देते. याचा लाभ मतीमंद व्यक्तींना घेता येत नाही. मात्र, मतीमंद मुलाचे पालकत्व स्वीकारणाऱ्या पालकास मुलाच्या ऐवजी कर्ज घेता येणार आहे. ...
Solapur: मागील वर्षी प्रायोगिक तत्वावर स्वच्छता मॉनिटर उपक्रम शाळांमध्ये राबविण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे आता सर्वच शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ...
Solapur: येत्या १५ ऑगस्टपर्यंत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनची कामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. ...
Solapur: सोलापूर जिल्हा परिषदेत गतवर्षी दोन दिवस रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा अहवाल उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक सचिन चवरे यांनी शासनास सादर केला होता. ...