लाईव्ह न्यूज :

default-image

शीतलकुमार कांबळे

सोलापुरात येत्या पंधरवड्यात मोर्चा, सभा, आंदोलनास बंदी अन्यथा कारवाई - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात येत्या पंधरवड्यात मोर्चा, सभा, आंदोलनास बंदी अन्यथा कारवाई

सोलापूर : शहरात सध्या सणासुदीच्या काळात शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी मोर्चे, सभा, निदर्शने,आंदोलने अशा घटनांसाठी बंदी घालण्यात ... ...

ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान; मतदान साहित्य घेऊन कर्मचारी रवाना  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान; मतदान साहित्य घेऊन कर्मचारी रवाना 

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ३ ऑक्टोबर रोजी राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकी बाबतचा कार्यक्रम जाहीर केला होता. ...

बँकेने सील केलेल्या इमारतीत अडकला कुत्रा; पोलिसांच्या मदतीने कर्मचाऱ्यांनी केली सुटका - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बँकेने सील केलेल्या इमारतीत अडकला कुत्रा; पोलिसांच्या मदतीने कर्मचाऱ्यांनी केली सुटका

एका सहकारी बँकेचे कर्ज थकले होते. त्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करत जोडबवण्णा चौक येथील तीन मजली घर सील केले. ...

पैशाच्या कारणावरून कुंभारीत शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पैशाच्या कारणावरून कुंभारीत शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला

अनेकांनी भांडण सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. भांडणावेळी दुकानासमोर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. ...

Solapur: कळपातील शेळ्या चोरणाऱ्याला मेंढपाळांनी दिले पकडून, पोलिसांच्या केले हवाली - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: कळपातील शेळ्या चोरणाऱ्याला मेंढपाळांनी दिले पकडून, पोलिसांच्या केले हवाली

Solapur News: एसआरएफीएच्या मोकळ्या जागेत रात्र घालवण्यासाठी थांबलेल्या मेंढपाळाच्या कळपातून शेळी चोरणाऱ्या चोरट्यास मेंढपाळानी शिताफीने पकडले. ही घटना शुक्रवारच्या मध्यरात्री घडली. ...

ट्रॅक्टरमधून तोल जाऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ट्रॅक्टरमधून तोल जाऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू

उपचारापूर्वीच कलिम मृत पावल्याचे डॉक्टरांनी तपासणीनंतर घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे. ...

वडाळा येथे बेमुदत साखळी उपोषणनाला सुरुवात; आमदारांना गाव बंदी करण्याचा एकमुखी निर्णय - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वडाळा येथे बेमुदत साखळी उपोषणनाला सुरुवात; आमदारांना गाव बंदी करण्याचा एकमुखी निर्णय

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी धनगर समाजानेही पाठिंबा दर्शविला.  ...

विनापरवानगी आंदोलन करणं भोवलं; माजी नगरसेवक तौफिक शेखवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विनापरवानगी आंदोलन करणं भोवलं; माजी नगरसेवक तौफिक शेखवर गुन्हा दाखल

सोलापूर : विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह २६ जणांविरोधात एमआयडीसी पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ... ...