लाईव्ह न्यूज :

default-image

शीतलकुमार कांबळे

कुत्र्यांनी तोडले कोल्ह्याचे लचके, पडसाळी गावातील घटना  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कुत्र्यांनी तोडले कोल्ह्याचे लचके, पडसाळी गावातील घटना 

वडाळा गावाच्या पुढे १० किलोमीटर दूर पडसाळी गावातील शेतामध्ये ही घटना घडली. ...

नॉर्थकोट मैदानात नाट्यप्रेमींसाठी द्या सुविधा; संमेलन पदाधिकाऱ्यांची मागणी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नॉर्थकोट मैदानात नाट्यप्रेमींसाठी द्या सुविधा; संमेलन पदाधिकाऱ्यांची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट ...

चालकाचा ताबा सुटल्यानं पुलावरुन ट्रक खाली पडल्यानं तरुण जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चालकाचा ताबा सुटल्यानं पुलावरुन ट्रक खाली पडल्यानं तरुण जखमी

सिमेंटची वाहतूक करणारा ट्रक हा अक्कलकोटहून सोलापूरकडे येत होता. ...

शतकोत्सवी विभागीय नाट्यसंमेलनाचे पदाधिकारी जाहीर, अध्यक्ष प्रशांत दामले यांची घोषणा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शतकोत्सवी विभागीय नाट्यसंमेलनाचे पदाधिकारी जाहीर, अध्यक्ष प्रशांत दामले यांची घोषणा

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाखांच्या एकत्रीत बैठकीत या निवडी करण्यात आल्या. ...

Solapur: बावीशीत हरवला, पस्तीशीत घरी पोहोचला, १३ वर्षानंतर झाली कुटुंबीयांची भेट - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: बावीशीत हरवला, पस्तीशीत घरी पोहोचला, १३ वर्षानंतर झाली कुटुंबीयांची भेट

Solapur News: वाढलेले केस, अंगावर सतत एकच शर्ट, झुडपामध्ये राहण्याचे ठिकाण, कुणी बोलले तर अंगावर येणारा असा मेहबूब मुर्तुज हा तरुण सोलापूर शहरात पाच ते सहा वर्षांपासून राहात होता. ...

धान्य व फूड्स मशीनचे देशातील सर्वात मोठे प्रदर्शन सोलापुरात  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धान्य व फूड्स मशीनचे देशातील सर्वात मोठे प्रदर्शन सोलापुरात 

रेल्वे स्टेशन जवळील विष्णू मिल कंपाउंडच्या ग्राउंडवर हे प्रदर्शन होत असून १०० पेक्षा अधिक कंपन्या भाग घेणार आहेत. ...

ऊसतोड कामगार पुरवण्याच्या व्यवहारातून जातीवाचक शिवीगाळ; चौघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊसतोड कामगार पुरवण्याच्या व्यवहारातून जातीवाचक शिवीगाळ; चौघांविरुद्ध गुन्हा

सोलापूर : ऊसतोडणी कामगार पुरवण्याच्या व्यवहारातून मोबाईलवरुन जातीवाचक शिवीगाळ करुन ‘तुझा मर्डर करण्यासाठी माझ्याकडे सुपारी आली आहे’ अशी धमकी ... ...

दोन दिवसात पावसाची शक्यता; ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन दिवसात पावसाची शक्यता; ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ

सरासरी कमाल तापमान ३४ च्या वर, जिल्ह्यासह राज्यातही पावसाला पोषक हवामान झाल्याने अंशतः ढगाळ हवामान होत आहे.  ...