सरकारपक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडितेचा जबाब, पीडितेच्या आईचा जबाब, वैद्यकीय पुराव्याचा विचार करण्यात आला. त्यानुसार आरोपीस शिक्षा सुनावण्यात आली. ...
खूनप्रकरणी किरण लखन रणदिवे (वय २६), अनिकेत उर्फ निलेश श्रेणिक दुधारकर (२२) व अभिजित चंद्रकांत कणसे (२०, तिघेही रा. कारंदवाडी ता. वाळवा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. ...
कंत्राटदार माणिकराव पाटील शासनाची मोठी कामे घेत असतात. दि. १३ रोजी रात्रीच्या सुमारास ते तुंग येथे कामानिमित्त त्यांच्या मोटारीतून गेले होते. रात्री साडेआठ ते पाऊणेनऊच्या सुमारास त्यांच्या गाडीसह अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले. ...