लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सीमा महांगडे

Reporter Mumbai
Read more
राज्याच्या ड्रॉप बॉक्समध्ये ९ लाखांहून अधिक विद्यार्थी; 'शाळाबाह्य'ची संख्या लाखात; सर्वाधिक ठाण्यात - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या ड्रॉप बॉक्समध्ये ९ लाखांहून अधिक विद्यार्थी; 'शाळाबाह्य'ची संख्या लाखात; सर्वाधिक ठाण्यात

काय आहे ‘ड्रॉप बॉक्स’ संकल्पना? जाणून घ्या सविस्तर ...

नववर्षात मुंबईची पूलकोंडीतून सुटका; गोखले, कर्नाक, विक्रोळीतील नवीन पुलांचे काम लवकरच लागणार मार्गी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नववर्षात मुंबईची पूलकोंडीतून सुटका; गोखले, कर्नाक, विक्रोळीतील नवीन पुलांचे काम लवकरच लागणार मार्गी

विक्रोळी उड्डाणपूल मार्च, गोखले पूल एप्रिल आणि कर्नाक पूल मे २०२५ पर्यंत पूर्ण होऊन सेवेत येईल, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...

कबुतरखान्यांकडून ४७ हजारांचा दंड वसूल महापालिकेची वर्षभरात कारवाई  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कबुतरखान्यांकडून ४७ हजारांचा दंड वसूल महापालिकेची वर्षभरात कारवाई 

मुंबईत भुलेश्वर, दादर, माहीम, फोर्ट, माटुंगा अशा ठिकाणी अनेक वर्षांपासून कबुतरखाने आहेत. याशिवाय शहराबरोबरच पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही अनेक उघड्या जागांमध्ये चणे, गहू, तांदूळ, डाळ असे खाद्य कबुतरांना घालण्यात येते. तसेच सोसायट्यांच्या, धान्य विक्री ...

लाकूड जाळाल तर बेकऱ्या बंद, २७६ मालकांना इशारा; बदल करण्यासाठी वर्षभराची मुदत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाकूड जाळाल तर बेकऱ्या बंद, २७६ मालकांना इशारा; बदल करण्यासाठी वर्षभराची मुदत

इलेक्ट्रिक शेगडी किंवा सीएनजीचा वापर न केल्यास टाळे ठोकण्याचा इशारा ...

२८ बड्या बांधकामांना आयुक्तांनी दिला काम थांबविण्याचा इशारा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२८ बड्या बांधकामांना आयुक्तांनी दिला काम थांबविण्याचा इशारा

महापालिकेचे नियम पाळा, नाही तर कठाेर कारवाई अटळ ...

आपण मुंबईत आहोत की दिल्लीत? शहरावर धुरक्याचे साम्राज्य, हवेचा दर्जा वाईट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपण मुंबईत आहोत की दिल्लीत? शहरावर धुरक्याचे साम्राज्य, हवेचा दर्जा वाईट

गुरुवारी दिवसभर शहर आणि उपनगरांमध्ये धुरक्याचे साम्राज्य होते ...

रस्त्यांची निकृष्ट कामे; ५० लाखांचा दंड - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यांची निकृष्ट कामे; ५० लाखांचा दंड

पालिकेची कंत्राटदार, क्वालिटी मॅनेजमेंट एजन्सीवर कारवाई ...

महापालिका शाळांच्या मैदानासाठी ६०:४० चा फॉर्म्युला लाभदायी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका शाळांच्या मैदानासाठी ६०:४० चा फॉर्म्युला लाभदायी

५०० शाळांच्या इमारतींभोवती खेळण्यासाठी जागा उपलब्ध ...