चार महिन्यांपूर्वी यंदाच्या पावसाळ्यात गेल्या जुलैमध्ये अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिकांसह शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील १ हजार २१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्यास मंजुरी देण्यात येत असल्याचा शासन निर्णय महसूल व वनविभागामार्फत गेल्या १० नोव्हेंबर रोजी निर्गमित ...
काँग्रेसची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी रविवारी घोषित केली असून, या जम्बो कार्यकारिणीत वरिष्ठ उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस , कोषाध्यक्ष, चिटणीसांसह २६६ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ...