ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
खासगी रुग्णालयातील सूट रूमप्रमाणे या नर्सिंग होमची रचना करण्यात आली असून त्याला आता कॉर्पोरेट रूप देण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत हे नर्सिंग होम रुग्णांसाठी खुले केले जाणार आहे. ...
कोलकाता येथील आर. जे. कर सरकारी रुग्णालयात दुसऱ्या वर्षाला श्वसनविकार विभागात शिकणाऱ्या निवासी डॉक्टरची ९ ऑगस्ट रोजी बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ...
अवयवदान आणि प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसंदर्भात राज्याचे सध्यातरी कोणतेही धोरण नाही; मात्र गेल्या काही वर्षांत मोठ्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया वाढल्या आहेत. ...