सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ‘एमआरआय’चे अवाजवी शुल्क कमी करुन सर्वसामान्यांना परवडेल एवढे शुल्क आकारण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. ...
Akola: गेल्या २७ दिवसांत उघडीप दिल्यानंतर शनिवार १९ आॅगस्ट रोजी अकोला शहरासह जिल्हयात दिवसभर रिमझिम पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी बरसल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुन्हा रेनकोट व छत्रीचा वापर सुरु केला. ...
जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत सदस्यांची सूचना, अकोला शहरातील जिल्हा परिषद सावित्रीबाइ फुले कन्या शाळेत घेण्यात आलेल्या शिक्षण समितीच्या सभेत जिल्हा परिषद शाळांच्या समस्या आणि अडचणींच्या मुद्दयावरही चर्चा करण्यात आली. ...